मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. येथे तुम्ही अर्ज कधी पर्यंत सादर करू शकता जाणून घ्या.
खालील पदानुसार तुम्ही अर्ज करू शकता
Bachelor of Engineering/technology in Electrical / Mechanical degree from recognized and reputed university, Post Graduate Diploma in Industrial Safety from Central Labour Institute (CLI) or Regional Labour Institute (RLI)
सहायक महाव्यवस्थापक (आरएस) : Full time Degree in Mechanical or Electrical or Electronics or Electrical & Electronics or Electronics & Telecommunication Engineering from recognized and reputed university.
सहायक व्यवस्थापक (पीआर) : Full time degree in Mass Media/Journalism/ Mass communication from a reputed University/ Institute or its equivalent
सहायक व्यवस्थापक (अग्निशामक) : Full time B.Sc. (PCM) (03 years duration) or equivalent from a government recognized university with 01-year Advance Diploma of National Fire Service College (NFSC), Nagpur, Full time 04 year BE (Fire) degree of National Fire Service College of Nagpur or equivalent from a government recognized university
इतर चालू भरत्या पहा.
- SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2049 जागांची भरती
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये रिक्त पदांची भरती
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 800 जागांची भरती
- महावितरण मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदांची मेगा भरती
- रेल्वे भर्ती बोर्ड मुंबई येथे “तंत्रज्ञ” पदाकरिता 9000 पदांची मेगा भरती
- महाराष्ट्र पोलीस भरती 2024, महाराष्ट्र मध्ये तब्बल 17471 पदांची पोलीस भरती होणार
उपअभियंता (सुरक्षा) : Full time Bachelor degree of Engineering/technology in Electrical / Mechanical from recognized and reputed university, Post Graduate Diploma in Industrial Safety from Central Labour Institute (CLI) or Regional Labour Institute (RLI)
कनिष्ठ अभियंता -II (E&M) : Full time Degree/ Diploma in Electrical or Mechanical Engineering from Recognized institute / university / college
सीनियर असिस्टंट (एचआर) : Full time Graduate in any discipline with 02 years full time Post Graduate Degree in PMIR / IRPM / LSW/ MSW/ HRM from recognized and reputed university.
वयोमर्यादा
या पदासाठी वयोमर्यादा 21 ते 40 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.mmrcl.com ला भेट द्या.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 2 लाखांपर्यंत पगार मिळेल. लक्षात घ्या पदांनुसार वेतन वेगवेगळे असेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mmrcl.com/en/careers या लिंकद्वारे सादर करायचे आहेत, अर्ज 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mmrcl.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-अर्जासह आवश्यक कदपत्रे जोडणे देखील आवश्यक आहे.
वरील भरती अंतर्गत “सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा), सहायक महाव्यवस्थापक (आरएस), सहायक व्यवस्थापक (पीआर), सहायक व्यवस्थापक (अग्निशामक), उपअभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (E&M), अग्निशमन निरीक्षक, कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल), सीनियर असिस्टंट (एचआर)” पदांच्या एकुण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.