उपाय काय?
जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर खालील काही गोष्टींची खात्री कराः
- अर्जाची तारीखः तुम्ही कोणत्या तारखेला अर्ज केला आहे हे तपासा. 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज केलेल्यांना प्राधान्याने पैसे मिळाले आहेत.
- आधार बँक खाते लिंकः तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा. नसल्यास त्वरित लिंक करण्याची व्यवस्था करा.
- शासनाचे अपडेट: शासनाकडून वेळोवेळी योजनेशी संबंधित अपडेट्स येतात. तुम्ही त्यांचे अपडेट्स तपासत रहा.