Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे.
- पदाचे नाव – विद्युत सहाय्यक
- पदसंख्या – 5347 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
- परीक्षा शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
- मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
🔴🔴
इतर चालू भरत्या पहा.
- SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2049 जागांची भरती
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये रिक्त पदांची भरती
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 800 जागांची भरती
- महावितरण मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदांची मेगा भरती
- रेल्वे भर्ती बोर्ड मुंबई येथे “तंत्रज्ञ” पदाकरिता 9000 पदांची मेगा भरती
- महाराष्ट्र पोलीस भरती 2024, महाराष्ट्र मध्ये तब्बल 17471 पदांची पोलीस भरती होणार
Mahavitaran Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
विद्युत सहाय्यक | 5347 पदे |
अ.क्र. | संवर्ग | प्रवर्ग | पदसंख्या |
1. | विद्युत सहाय्यक | अनुसूचित जाती | 673 |
अनुसूचित जमाती | 491 | ||
विमुक्त जाती (अ) | 150 | ||
भटक्या जाती (ब) | 145 | ||
भटक्या जाती (क) | 196 | ||
भटक्या जाती (ड) | 108 | ||
विशेष मागास प्रवर्ग | 108 | ||
इतर मागास प्रवर्ग | 895 | ||
ईडब्ल्यूएस | 500 | ||
अराखीव | 2081 | ||
एकूण | 5347 |
MAHADISCOM Vidyut Sahayak Online Form 2024
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 01/03/2024 |
Closure of registration of application | 20/03/2024 |
Closure for editing application details | 20/03/2024 |
Last date for printing your application | 04/04/2024 |
Online Fee Payment | 01/03/2024 to 20/03/2024 |
Educational Qualification For Mahavitaran Electrical Assistant Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विद्युत सहाय्यक | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण |
Salary Details For Mahavitaran vidyut sahayak Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विद्युत सहाय्यक | प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/- |
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना प्रकाशित झाल्याची तारीख | 29 डिसेंबर 2023 |
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात | 01 मार्च 2024 |
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 मार्च 2024 |
How To Apply For Mahavitaran vidyut sahayak Online Application 2024
- या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.
- सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.mahadiscom.in Bharti 2024 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/fqSZ4 |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mahadiscom.in/ |
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महावितरण कंपनीतील प्रलंबित १६ प्रश्नावर महावितरण कंपनीच्या प्रशासनास क्रमबद्ध आंदोलनाची नोटीस दिली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ५ हजार कनिष्ठ-तंत्रज्ञ (विद्युत सहायक) पदांची जाहिरात डिसेंबर अखेरपर्यंत प्रसिद्ध केली जाईल. निम्नस्तर लिपिक (लेखा) या प्रवर्गातील रिक्त जागांपैकी ५० टक्के जाया भरण्याची जाहिरात डिसेंबरअखेर काढण्यात येईल. उर्वरित जागावर अनुकंपा तत्त्वावर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सामावून तांत्रिक कर्मचाऱ्यांचे अनिश्चित तास काम तांत्रिक कर्मचारी हे निश्चित केलेल्या तासांपेक्षा अधिक तास काम करतात. त्यामुळे प्रचंड मानसिक व शारीरिक ताण त्याच्यावर येतो. निश्चित केलेल्या कामाच्या तासाच्या व्यतिरिक्त जे काम तांत्रिक कर्मचारी करणार त्यांना त्या कामाचा मोबदला देण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्याबाबत तत्त्वतः मान्य करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaVitaran) Mahadiscom Recruitment 2024 (MahaVitaran Bharti 2024, Mahadiscom Bharti 2024) for 5347 Vidyut Sahayyak Posts.
Total: 5347 Posts
Name of the Post: Vidyut Sahayyak
Educational Qualification: (i) 10+2 Band Secondary School Examination (10th) (ii) 02 years Diploma (Electrician / Wireman) course certificate certified by ITI (Electrician / Wireman) or Maharashtra State Board of Professional Examinations
Age Limit: 18 to 27 years as on 29 December 2023 [Reserved Category/EWS: 05 Years Relaxation]
Job Location: All Maharashtra
Fee: Open Category: ₹250/- [Reserved Category/EWS/Orphan: ₹125/- ]
Last Date of Online Application: Available Soon
Date of Online Examination: February/March 2024
Online Application: Apply Online [Starting: Available Soon]
Ok