शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून २००० जमा होणार की ४००० रुपये!

नमो शेतकरी योजनेचा हप्ता पिएम किसान योजनेच्या हप्त्या सोबत येणार का….

नमो शेतकरी योजना ; शेतकरी मित्रांनो दि. 18 जुन रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथुन पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT द्वारे वितरित केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची इ केवायसी आणि बॅक खात्याला आधार लिंक आहे अशा देशातील 09 करोड पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रूपये जमा केले जाणार आहे.

पिएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता दि. 18 जुन रोजी येणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता 18 जुन रोजी येणार नाही. राज्य सरकारने यासाठी कोणताही निधी मंजूर केला नाही. दि. 18 जुन रोजी फक्त पिएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा होतील.

पी एम किसान च्या १७ व्या हप्त्याची ई केवायसी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्त्याची तारिख राज्य सरकारकडून अधिकृतपणे जाहीर केली जाईल व नंतर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाईल. ज्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचा 17 वा मिळेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता मिळेल. (NSMNY updates)

इ केवायसी करण्यासाठी एक दिवस बाकी असुन तुमची इ केवायसी पुर्ण नसेल तर लवकर इ केवायसी करून घ्या म्हणजे पिएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते तुम्हाला मिळतील.

नमो शेतकरी योजना

Leave a Comment