आपल्याला सरकारकडून उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन दिलेले आहे . या गॅस कनेक्शनच्या अंतर्गत प्रत्येकाला सबसिडी जमा होते पण, आता काही सरकारच्या नवीन धोरणानुसार ही सबसिडी जमा होऊ शकत नाही .कारण प्रत्येक शहरांमध्ये उज्वला योजनेची जनजागृती सुरू आहे. पात्रतेचे निकष बसत नसल्यामुळे काहींचे अर्ज शिल्लक आहेत .अशातच ई केवायसी बंधन करण्यात आल्यामुळे कायमचे गॅस अनुदान देखील बंद होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये तसेच व बाहेर एचपी गॅस आणि भारत गॅस एजन्सी कडून स्वयंपाक आता गॅस वितरित केला जातो .याकडे जवळपास 70000 लोकांनी अर्ज केले आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्ये उत्पन्नाची मर्यादा आहे .त्यामुळे अर्जाची निकष पूर्ण करणाऱ्या नागरिकांना त्याचा लाभ दिला जात नाही .परिणामी लाभार्थी देखील कमी आहेत. या योजनेचा लाभ सर्वत्र व्यवस्थित होत नसल्यामुळे सरकारने आता गरजूंना उज्वला योजनेचा लाभ घेता यावा ,म्हणून सरकारने आता उज्वला कनेक्शन असणाऱ्यांचे , आता नवीन उज्वला कनेक्शन घेणाऱ्यांचे ई केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे .जर तुम्ही देखील केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ये केवायसी पूर्ण करून घ्या.
कशी करावी ई- केवायसी
जर तुम्ही यापूर्वी गॅस सिलेंडर खरेदी केला असेल. तर तुम्हाला तिथे जावे लागेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंगठ्याचे बायोमेट्रिक ई केवायसी केले जाईल . केवायसी करताना तुम्हाला तुमचे नाव तुमचे आधार ओळखपत्र आणि त्याच्याशी निगडित सर्व कागदपत्रे लागतील. तुमची ही केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पूर्व रित्या तुमच्या दरमहा सबसिडी लाभ मिळू शकेल.
जर तुम्ही, आता पुन्हा नव्याने पीएम उज्वला योजनेअंतर्गत एलपीजी गॅस सिलेंडरचे जर , तुम्हाला कनेक्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडर कनेक्शन घेत असतानाच ई केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्ही कनेक्शन घेतल्यापासूनच तुम्हाला तुमची सबसिडी दरमहा सुरू होऊन जाईल . त्यांना कोणत्याही परिस्थितीत ई केवायसी करावी लागेल तरच त्यांना सबसिडी मिळेल.
‘उज्वलाचे ‘अनुदान किती ?
केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत बऱ्याच एलपीजी गॅस सिलेंडर व कनेक्शन वाटप केले आहे . आता केंद्र सरकारने योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलेंडर अनुदान याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रति एलपीजी सिलेंडर 200 रुपये अनुदान एक वर्षांसाठी वाढवले आहे हे अनुदान 14 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येणार आहे. त्याचा फायदा 1.6 कोटी कुटुंबांना मिळणार आहे.
ई – केवायसी करण्याची मुदत
केंद्र सरकारकडून आदेश असे.आले आहेत. की 31 डिसेंबर पर्यंत ई केवायसी करावी लागेल जर तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत एक केवायसी केली नाही. तर तुम्हाला याचा लाभ नाही असे जाहीर करण्यात येईल.