ऑनलाइन लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची पद्धत.

  • सर्वात आधी वर दिलेल्या बटनवर क्लिक करा👆👆
  • त्यानंतर Online Services मध्ये जा आणि Driving Licence Related Services वर क्लिक करा
  • तुम्ही ज्या राज्यात राहताय ते राज्य सिलेक्ट करा
  • यानंतर ‘Learner’s Licence Application’ वर क्लिक करा
  • त्यानंतर तेथे लिहिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि नंतर तिथे तुमचे वैयक्तिक डिटेल्स भरा
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर विचारला जाईल.
  • learner’s licence अॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि तिथे मागितलेले दस्तऐवज अपलोड करा
  • त्यानंतर तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग टेस्टची तारीख निवडा आणि पेमेंट प्रोसेस करा.

खालील बटन वर क्लिक करून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अर्ज करा👇👇👇👇

Leave a Comment