मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेणे आता झाले सोपे, फक्त या नंबरवर करा मिस्ड कॉल !
वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी दिला जातो. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून विविध दुर्धर आजारावर मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो? तो कसा भरायचा? अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षानं आता नवा आणि अत्यंत सुलभ उपक्रम जाहीर केला … Read more