दुग्धजन्य व्यवसायाला  उतरती कळा, पण शासनाकडून दिलासा, शासन देतय अनुदान…!

दुग्धव्यवसाय म्हणजे दुभत्या गायींची काळजी घेणे आणि त्यांचे दूध विकणे. पण सध्या दुधाचे रेट पाहता सध्या दुग्ध व्यवसाय तोटात आहे त्यामुळे आता आपल्याला दुग्ध व्यवसाय बाजूला ठेवून दुग्धोत्पादनांच्याकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे तरच हा व्यवसायामध्ये नफा होईल.भारतात, हा एक फायदेशीर आणि सोपा व्यवसाय आहे.  स्वतःच्या गायी मिळवणे ही डेअरी फार्म सुरू करण्याची पहिली पायरी … Read more

अशी आहे महाराष्ट्रातील ४८ जागांची, जात निहाय आकडेवारी!

देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून खासदार म्हणून सर्वाधिक वाटा हा मराठा समाजाला मिळाला आहे का याविषयी सविस्तर पाहिले तर असे दिसून येते की, राज्याचा भारताच्या लोकसभेमध्ये ४८ जागांचा वाट आहे त्यामध्ये जर ही ४८ खासदारांची यादी तपासली तर तब्बल २६ मराठा खासदारांची वर्णी ही संसदेमध्ये लागलेली आहे. तर फक्त आणि फक्त ९ खासदार … Read more

या देशातील लोक आहेत लग्नाबद्दल उदासीन, म्हणून सरकारच लॉन्च करत आहे डेटिंग ॲप!

आपल्याकडे असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच बांधल्या जातात. लग्न केल्याने दोन व्यक्तींच्या जीवनातील एकटेपणाही दूर होऊ शकतो. विवाह दोन व्यक्तींमध्ये योग्य वेळी होणे, ही त्या दोन कुटुंबांमधील वैयक्तिक बाब आहे. पण सध्याच्या परिस्थिती लग्नाच्या बाबतीत अशी झाली आहे की, मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत त्यामुळे त्या अपेक्षांमध्ये मुले बसत नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुलेही … Read more

पावसाळा तोंडावर असताना दुधाचे दर पुन्हा कमी, दूध दराचा शेतकऱ्यांना मोठा फटका.

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे राज्यातील दुधाच्या दरात पुन्हा घसरण is झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन रुपयांनी वाढवलेले दर आता पुन्हा दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे ३.५ टक्के फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटर दर २९ रुपयांवरून २७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. दुध उत्पादकांना दररोज तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याने आणि … Read more

तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे की नाही, चेक करा एसएमएस (SMS) द्वारे!

देशातील सर्व नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते. तसे न केल्यास त्यांना आर्थिक दंडाला सामोरे जावे लागू शकते. असे वारंवार सांगूनही अनेकांनी आपले आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक केले नाही.अनेक वेळा आयकर विभागाने मुदतवाढ पण दिली होती. त्यामुळे पॅन-आधार लिंक करण्यासाठी आयकर विभागाने ३१ मे २०२४ पर्यंत वेळ दिला … Read more

अमेरिकेत जगातला सर्वाधिक सोन्याचा साठा, टॉप-10 देशांमध्ये भारताचा कितवा नंबर?

जगातील टॉप-10 सोनं साठवण करणारे देशजगाविषयी बोलायचे झाले तर, ज्या देशाकडे सोन्याचे सर्वाधिक साठे आहेत, तो देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड सोने आहे. गोल्डहबने एक अहवाल सादर केला असून त्यानुसार अमेरिकेत जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे. चला जाणून घेऊया जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेले टॉप-10 देश कोणते … Read more

७ सीटर गाडी खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत आहात तर… या SUV गाड्या ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर!

सध्या पाहायला गेले तर सर्वत्र चार चाकी गाडी विषयी प्रत्येकाला आकर्षण आहे. म्हणजे प्रत्येकाला असे वाटते की आपल्याकडे एखादी चार चाकी गाडी असावी. त्यातल्या त्यात कुटुंबाला घेऊन फिरण्यासाठी एखादी गाडी असेल तर सोन्याहून पिवळे. त्यासाठी तुम्ही जर चार चाकी गाडी घेण्याचे नियोजन करत असाल तर, या लेखामध्ये आपण अशा काही चार चाकी गाड्या पाहणार आहोत … Read more

एकाच मोबाईल नंबरशी किती आधार कार्ड लिंक होऊ शकतात? माहिती करून घ्या, काय आहे UIDAI चा नियम!

आधार कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी नवीन दस्तऐवज आला आहे, तेव्हापासून ते लोकांसाठी कोणतेही काम अतिशय सोयीचे झाले आहे. ज्याद्वारे तुम्ही रेल्वेचे तिकीट काढणे, विमानाचे तिकीट काढणे, शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे, बँक खाते उघडणे, शाळेत प्रवेश घेणे किंवा यांसारखी अनेक महत्त्वाची कामे करू शकता. शिक्षणासाठी प्रवेश घेणे, सरकारी मदत मिळणे, नोकरीसाठी अर्ज करणे, खासगी नोकरीसाठी फॉर्म भरणे, … Read more

गड आला पण सिंह गेला, महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ? राज्याला नवे नेतृत्व लाभणार? काय सांगतो एक्झिट पोल?

महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा TV9 पोलस्ट्रेटच्या सर्व्हे नुकताच समोर आला आहे. या सर्व्हेमधून महाराष्ट्रात महायुतीला २२ आणि महाविकास आघाडीला २५ जागा मिळतील असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीचे प्रमुख घटकपक्ष भाजपला १८, शिंदे गटाला ४, अजितदादा गटाचे खातेही उघडणार नाही. तर महाविकास आघाडीमधील पक्ष कॉंग्रेस ५, राष्ट्रवादी ( शरद पवार गट … Read more

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा घ्या लाभ… आणि मिळवा आकर्षक परतावा!

भारतामध्ये अजूनही ग्रामीण भागात त्याचबरोबर शहरी भागातील जनता ही स्वतःच्या मेहनतीच्या कमाईवर कोणत्याही प्रकारची गुंतवणुकीच्या बाबतीत रिस्क घेत नाही. पण त्यांची हीच मेहनतीची कमाई जर पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करायची म्हटले तर ते डोळे झाकून गुंतवणूक करण्यास तयार होतात. म्हणजेच स्वातंत्र्य अगोदर पासून किंवा स्वातंत्र्यानंतर पोस्ट ऑफिस ने भारतीय लोकांमध्ये तेवढी विश्वासार्हता स्वतःमध्ये निर्माण केली … Read more