पिक विमा योजनेअंतर्गत तुमच्या शेतातील पिकाला किती विमा मिळणार…? पहा सविस्तर माहिती
भारतातील कृषी क्षेत्राचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, कीड व रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देते. तसेच, हवामानाशी संबंधित पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS) अंतर्गत फळ पिकांनाही विमा संरक्षण … Read more