Border Security Force
Bsf Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांच्या 82 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 एप्रिल 2024 आहे.
पदाचे नाव – असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट रेडिओ मेकॅनिक,कॉन्स्टेबल (स्टोअरमन) सब-इन्स्पेक्टर (वर्क) जेई (इलेक्ट्रिकल) प्लंबर,हेड कॉन्स्टेबल सुतार,कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) जनरेटर मेकॅनिक,लाइनमन
BSF Bharti 2024. Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, BSF Recruitment 2024 (BSF Bharti 2024) for 82 Head Constable, Junior Inspector/Sub Inspector, Assistant Aircraft Mechanic, Assistant Radio Mechanic & Constable Posts
एकूण पदे – 82
शैक्षणिक पात्रता – मुळ जाहिरात पहा
नोकरी ठिकाणं – संपूर्ण भारत
वयाची अट – 18 – 30 वर्षे
अर्ज पध्दत – आँनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2024
या भरती बाबत अधिक माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.
पदाचे नाव | जागा |
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक | 08 |
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक | 11 |
कॉन्स्टेबल (स्टोअरमन) | 03 |
सब-इन्स्पेक्टर (वर्क) | 13 |
जेई (इलेक्ट्रिकल) | 09 |
प्लंबर | 01 |
हेड कॉन्स्टेबल सुतार | 01 |
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) | 14 |
लाइनमन | 09 |
PDF जाहिरात
आँनलाईन अर्ज
अधिकृत संकेतस्थळ
या भरती बाबत अधिक माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.
इतर चालू भरत्या पहा.
- SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2049 जागांची भरती
- इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये रिक्त पदांची भरती
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 800 जागांची भरती
- महावितरण मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदांची मेगा भरती
- रेल्वे भर्ती बोर्ड मुंबई येथे “तंत्रज्ञ” पदाकरिता 9000 पदांची मेगा भरती
- महाराष्ट्र पोलीस भरती 2024, महाराष्ट्र मध्ये तब्बल 17471 पदांची पोलीस भरती होणार
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
- पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.
- पद क्र.3: 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + ITI (Electrician/Wireman/Diesel/Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: 10वी उत्तीर्ण + ITI (Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: 10वी उत्तीर्ण + ITI (Electrical Wireman /Lineman) किंवा 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: संबंधित डिप्लोमा.
- पद क्र.9: संबंधित डिप्लोमा.
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 15 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.3 ते 7: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.8 & 9: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.10: 20 ते 25 वर्षे