Bandkam Kamgar Yojana Diwali Bonus 2024: नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे .बांधकाम कामगारांना दिवाळीच्या सणा निमित्त 5 हजार रुपयांचे मोठे बोनस सरकार मार्फत देण्यात येणार आहे, त्याबाबत नवीन जीआर ही आलेला आहे ,हे 5 हजार रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा ,कोणती कागदपत्रे लागणार आहेत, तसेच अर्ज कुठे करायचा, कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेला अर्ज केला नसेल तर तुम्हाला लगेच 5 हजार रुपये मिळणार नाही. म्हणूनच बांधकाम कामगार योजनेला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा👇👇👇👇
बांधकाम कामगारांना आता दिवाळीचे बोनस म्हणून 5 हजार रुपयांची मदत शासनामार्फत देण्यात येणार आहे.आपल्या देशामध्ये दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे त्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना दिवाळीचे बोनस म्हणून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे आता हे 5 हजार रुपये कोणाला मिळणार आहेत कोणते लाभार्थी पात्र असणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात .
बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हा दिवाळी बोनस मिळणार आहे. ज्या बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार योजनेस अर्ज केला आहे असे बांधकाम कामगार या योजनेस पात्र आहे.
बांधकाम कामगार योजना अंतर्गत दिवाळी बोनस मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक झेरॉक्स
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिवाळी बोनस मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस दिल्याने बांधकाम कामगारांचे सामाजिक व आर्थिक स्थैर्य सुधारण्यास मदत होईल