18वा हप्ता ची स्थिती तपासणे खूप सोपी प्रक्रिया आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पेमेंट स्थितीची पडताळणी करण्यासाठी खालील चरणांचा अवलंब करता येईल:
पीएम किसान योजना च्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
वेबसाईटवरील ‘हप्ता स्थिती तपासा’ पर्याय निवडा.
आपला आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा.
आपली पेमेंट स्थिती पाहण्यासाठी सबमिट करा.