- सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट साठी वरील बटन वर क्लिक करा👆👆.
- येथे ‘नवीन मतदार रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाइन अर्ज करा’ यावर क्लिक करा.
- यानंतर समोर आलेला फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.
- ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची गरज भासेल. तुम्हाला जन्मतारीख, पत्ता इत्यादींच्या पुराव्यासाठी कागदपत्रं अपलोड करावी लागतील.
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
- यानंतर जो ईमेल आयडी तुम्ही दिला असेल त्यावर मतदान ओळखपत्रासाठी लिंकसोबत एक ईमेल येईल.
- याद्वारे तुम्ही मतदान ओळखपत्राचे स्टेट्स पाहू शकता व तुम्हाला एक महिन्याच्या आत हे कार्ड मिळेल.
याप्रकारे तुम्ही घरबसल्या मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता व तुम्हाला ऑफिसमध्ये देखील चकरा माराव्या लागणार नाहीत.