नोटांचा पूर… आटपाडीतील ओढ्याला 500 च्या नोटांचा पूर

सांगलीतील आटपाडीतील ओढ्याला पैशांचा पूर आला आहे. ओढ्या मधून  जवळपास 500 च्या नोटा वाहून आल्या आहेत. या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची प्रचंड प्रमाणात झुंबड उडालेली आहे.

घटनास्थळी आता पोलिसांनी सुद्धा धाव घेतलेली आहे. या घटनेची सध्या जोरदार खळबळ उडालेली आहे.

ह्या घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा👇👇

आठवडा बाजाराच्या शेजारी अंबाबाई ओढा आहे. आणि सकाळच्या सुमारास या ओढ्यामध्ये  नोटा वाहून येत असल्याचा प्रकार नागरिकांना आढळला.

ह्या घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा👇👇

ही बातमी सगळीकडे पसरताच बाजारामध्ये आलेल्या लोकांनी नोटा गोळा करण्यासाठी ओढ्यामध्ये उड्या घेतल्या. मात्र या नोटा कोठून आल्या कशा आल्या हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी लोकांना बाजूला केलेले आहे आणि ज्या काही नोटा सापडत आहेत त्या जप्त केलेल्या आहेत. ह्या नोटा कशा आल्या व कोठून आल्या हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे

ह्या घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा👇👇

जवळपास दोन ते अडीच लाखांपर्यंतची रक्कम या नोटातून नागरिकांनी मिळवलेली आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. जवळपास अर्धा किलोमीटरच्या अंतरावर या नोटा वाहत होत्या. पोलिसांच्या तपासामध्ये ही आतापर्यंत कोणतीच बाब समोर आलेली नाही. कोणीतरी या नोटा चोरी करून या ठिकाणी टाकल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Comment