- गुगलवर NPCI सर्च करा.
- NPCI च्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि “consumer” या ऑप्शनवर क्लिक करा.
- “Bharat Aadhar Seeding” या ऑप्शनवर क्लिक करा.
- आधार क्रमांक टाका आणि “Request for Aadhar Seeding” या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे, त्या बँकेचे नाव निवडा.
- खाते क्रमांक टाका, टर्म्स अँड कंडिशन्स वाचा, स्वीकारा आणि सबमिट करा.