पीएम किसान लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे पहावे?

पायरी १: पीएम किसान लाभार्थी यादी तपासण्यासाठी थेट खालील बटन वर क्लिक करा:

पायरी २: उघडलेल्या पृष्ठावर, ड्रॉप-डाउन मेनूमधून, तुम्हाला विचारले जाईल:

1. राज्य निवडा

2. जिल्हा निवडा

3. उप-जिल्हा निवडा

4. ब्लॉक निवडा

5. गाव निवडा

पायरी : एकदा आपण सर्वकाही निवडल्यानंतर, ‘गेट रिपोर्ट पर्यायावर वर क्लिक करा.

पायरी ४: पीएम किसान लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.  त्यानंतर त्या यादीमध्ये तुमचे नाव शोधा.

या पायऱ्यांचे अनुसरण करून तुम्ही पीएम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे चेक करू शकता

Leave a Comment