तुमच्या शेतामध्ये ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली बसवण्यासाठी मिळत आहे 80% अनुदान

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जलसंधारण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सिंचन करण्यासाठी कृषी सिंचन योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 80% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांना ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली बसवता येईल.

या योजनेला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा….

योजनेचा मुख्य उद्देश

शेतीमध्ये पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतो, ज्यामुळे भविष्यात पाण्याची कमतरता भासते. पारंपरिक सिंचन पद्धतीमुळे पिकांना जास्त प्रमाणात पाणी दिले जाते, त्यामुळे मातीची गुणवत्ता आणि जलसाठ्याचे संतुलन बिघडते. कृषी सिंचन योजना ही कमी पाण्यात अधिक उत्पादन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.


योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ

  1. शेतकऱ्यांना 80% अनुदान
    • अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% अनुदान + 25% पूरक अनुदान म्हणजे 80% अनुदान.
    • इतर शेतकऱ्यांसाठी 45% अनुदान + 30% पूरक अनुदान म्हणजे 75% अनुदान.
  2. पाण्याची बचत आणि उत्पादकता वाढ
    • ठिबक सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो आणि पीक उत्पादनात वाढ होते.
  3. आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब
    • शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन प्रणालीचा लाभ मिळणार असून उत्पादन खर्चही कमी होणार आहे.
  4. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
    • ही योजना ऑनलाईन स्वरूपात राबवली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सहज अर्ज करता येईल.

या योजनेला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा….


योजनेसाठी पात्रता आणि अटी

✓ शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
✓ शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि ८-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
✓ शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
✓ जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.              ✓शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.                                                           ✓ सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी                                          ✓शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.

या योजनेला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा….


योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

७/१२ उतारा (शेतीच्या मालकीचा पुरावा)
8अ प्रमाणपत्र
विज बिल
खरेदी केलेल्या संचाचे बिल
पूर्वसंमती पत्र


तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?खालील बटनवर क्लिक करा..

खालील बटनवर क्लिक करा..

    ऑनलाईन नोंदणी करा

    • तुमचे नाव, आधार क्रमांक, बँक खाते माहिती आणि शेतजमिनीचा तपशील भरा.

    आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

    • वरील आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

    अर्ज सबमिट करा

    • सर्व माहिती तपासून अर्ज अंतिम सबमिट करा.

      Leave a Comment