ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत. | Apply for tractor subsidy Yojana.

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्राच्या जिल्हा कार्यालय जावे लागेल.
  • जिल्हा कार्यालयात कृषी विभागात कृषी अधिकाऱ्यांकडून  ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोड़ून सादर अर्ज अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Tractor Anudan Yojana Maharashtra Online Registration Process

पहिला टप्पा

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर नवीन अर्ज नोंदणी (New Registration) वर क्लिक करावे लागेल.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अनुदान मिळवण्यासाठी शासनाच्या अधिकृत व्यवसायावर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

Tractor Subsidy Scheme home page
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती जसे कि तुमचे संपूर्ण नाव,मोबाईल क्रमांक, ईमेल, पासवर्ड, इत्यादी टाकून रजिस्टर या बटनावर क्लिक करावे.
Tractor Subsidy Scheme Registration
  • अशा प्रकारे तुमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

दुसरा टप्पा

  • आता तुम्हाला लॉगिन वर क्लिक करून पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
Tractor Subsidy Scheme Log In
  • Login झाल्यावर My Scheme वर क्लिक करून ट्रॅक्टर अनुदान योजना २०२२ – २०२३ या पर्यायावर क्लिक करून Apply बटन वर क्लिक करावे.
  • आता एक नवीन पेज उघडेल त्यात या योजनेचा अर्ज असेल त्या अर्जामध्ये तुम्हाला विचारले सर्व माहिती भरायची आहे आणि योग्य ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि Apply बटणावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अनुदान मिळवण्यासाठी शासनाच्या अधिकृत व्यवसायावर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

Leave a Comment