रेशन कार्डसाठी यादीमध्ये तुमचे नाव जोडण्यासाठी ऑनलाईन नोंदणी
रेशन कार्ड यादीमध्ये तुमचे नाव जोडण्यासाठी नोंदणी करणे आता अगदी सोपे झाले आहे. तुम्ही घरी बसल्या रेशन यादीमध्ये तुमचे नाव जोडण्यासाठी नोंदणी करू शकता. यासाठी खालील पद्धत अनुसराः
- सर्वात आधी, खालील बटनवर क्लिक करा👇🏼👇🏼
2.’रेशन कार्ड्स’ मेनू निवडा वेबसाईटच्या नेव्हिगेशन मेनूमध्ये ‘रेशन कार्ड्स’ या पर्यायावर क्लिक करा.
3.राज्य पोर्टल निवडा “राज्य पोर्टलवर रेशन कार्ड तपशील” या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे राज्य निवडा.
4.फॉर्म डाउनलोड करा .तुमच्या राज्याच्या अन्न आणि पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर जा आणि “डाउनलोड फॉर्म” वर क्लिक करा. ग्रामीण किंवा शहरी भागासाठी योग्य अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
5.अर्ज भरा आणि सबमिट करा .फॉर्म प्रिंट करा, तो भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अन्न पुरवठा विभागात सबमिट करा. तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर, त्याचा मागोवा घ्या. मान्यता मिळाल्यानंतर, तुमचे नाव 30 दिवसांच्या आत रेशन कार्ड यादीत जोडले जाईल.