तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन रेशन कार्ड यादी कशी पहावी

ऑनलाईन रेशन कार्ड यादी पाहण्याची सोपी पद्धत

आजच्या डिजिटल युगात सरकारने रेशन कार्डची यादी ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी घरबसल्या पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराः

  1. सर्वप्रथम, खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा👇🏼👇🏼:
  1. राज्याची निवड करा: वर दिलेल्या बटन वर क्लिक केल्यानंतर ,तुम्ही तुमचे राज्य निवडू शकता, जिथे तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी उपलब्ध आहे.
  2. गावाची यादी तपासा :तुमच्या गावाचे नाव निवडा आणि यादीमध्ये तुमचे नाव आहे का ते तपासा.

ऑनलाइन रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा👇🏼👇🏼

Leave a Comment