लाडक्या बहिणींसाठी भाऊबीजेची ओवाळणी| दिवाळीमध्ये मिळणार ‘इतके’ रुपये |अजित पवार यांनी दिली खुशखबर|

Ladki Bahini Yojana Maharashtra : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात. त्याची सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारीही करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मतदारसंघात सभा घेतल्या जात आहेत.

लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा👇🏼👇🏼

बीडमध्ये अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनासंदर्भा मोठं वक्तव्य केलेय. आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे, असे वक्तव्य बीडमध्ये अजित पवार यांनी केलेय. त्यामुळे दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात आणखी तीन हजार रुपये येणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसतील तर मिळण्यासाठी काय करावे हे खालील बटन वर क्लिक करून पहा👇🏼👇🏼

बीड येथे झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे. यंदाच्या दिवाळीत लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. आचार संहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून 3000 रुपये देण्यात येणार आहेत. दिवाळीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल.

Leave a Comment