तार कुंपण योजना आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची आवश्यकता असतेः

  1. जमीन मालकीचे कागदपत्र
  2. आधार कार्ड
  3. बँक पासबुक
  4. अर्जदाराने शेतकऱ्याचा दाखला

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे अर्ज करावा लागतो. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर झाल्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून अर्जाची तपासणी होऊन पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

Leave a Comment