जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा पहायचा?
जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी शेतकऱ्यांना खालील सोप्या पायऱ्या अनुसरण कराव्या लागतातः
• खालील बटणावर क्लिक करा: शेतकऱ्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा👇
• नकाशा शोधाः वेबसाइटवर गेल्यावर ‘मॅप्स’ किंवा ‘नकाशे’ विभागात जा.
• तालुका आणि गाव निवडा: आपले तालुका, गाव आणि संबंधित जमिनीचा तपशील निवडा.
• नकाशा पहाः निवडलेल्या माहितीच्या आधारावर तुम्हाला जमिनीचा डिजिटल नकाशा दिसेल.
ही प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते आणि शेतकरी त्यांच्या जमिनीची सीमा, रस्ते, तसेच इतर आवश्यक माहिती सहजपणे पाहू शकतात.