शिष्यवृत्तीचा लाभ विविध स्तरांवर देण्यात येणार आहे. उदाहरणार्थ:
- इयत्ता पहिली ते सहावीः १५,००० रुपये
- इयत्ता सातवी ते बारावीः १८,००० रुपये
- पदवी शिक्षण: ३०,००० रुपये
- व्यावसायिक पदवी शिक्षण: ५०,००० रुपये
- पदव्युत्तर शिक्षणः ३५,००० रुपये
- व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण: ७५,००० रुपये