आधार कार्ड द्वारे पर्सनल लोन मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया

आधार कार्डद्वारे पर्सनल लोन अर्ज प्रक्रिया

आधार कार्डद्वारे कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही दोन पद्धतींनी अर्ज करू शकता. एकतर बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता किंवा ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. अधिकृत बँकेच्या वेबसाइटला भेट द्या: ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज हवे आहे, त्या बँकेची अधिकृत वेबसाइट उघडा.
  2. वैयक्तिक कर्ज विभाग निवडा: वेबसाइटच्या होमपेजवर ‘वैयक्तिक कर्ज’ विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  3. फॉर्म भराः या पेजवर एक फॉर्म असेल ज्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल. यात नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड, जन्मतारीख अशी माहिती विचारली जाईल.
  4. कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडाः आवश्यकतेनुसार कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी निवडा.
  5. सर्व माहितीची पडताळणी: अर्ज सादर केल्यानंतर बँक तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल आणि जर तुम्ही पात्र असाल तर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

Leave a Comment