Skip to content
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कसा करावा :
- सर्वप्रथम तुम्हाला https://mahabocw.in/ या वेबसाईटवर क्लिक करावे लागेल
- यानंतर वेबसाईटच्या होम पेज तुमच्यासमोर उघडेल
- मुख्य पानावर तुम्हाला कामगार पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि कामगार नोंदणी पर्यायावर करावे लागेल
- तुम्ही क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन पेज उघडेल
- ते तुम्हाला तुमची पात्रता संबंधित माहिती पेजवर टाकावी लागेल
- माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तुमची पात्रता पाहण्यासाठी खाली एक पर्याय असेल तिथे क्लिक करावे लागेल
- त्या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर तुमचा नोंदणी फॉर्म उघडेल
- आता तुम्हाला नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेली आवश्यक सर्व माहिती काळजीपूर्वक टाकावी लागेल
- यानंतर तुम्हाला त्यामध्ये विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागते
- शेवटी तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक यावे लागते अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या सहज ऑनलाईन नोंदणी करू शकता
Related