मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले नसतील तर या गोष्टींची खात्री करा

उपाय काय?

जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर खालील काही गोष्टींची खात्री कराः

  1. अर्जाची तारीखः तुम्ही कोणत्या तारखेला अर्ज केला आहे हे तपासा. 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज केलेल्यांना प्राधान्याने पैसे मिळाले आहेत.
  2. आधार बँक खाते लिंकः तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा. नसल्यास त्वरित लिंक करण्याची व्यवस्था करा.
  3. शासनाचे अपडेट: शासनाकडून वेळोवेळी योजनेशी संबंधित अपडेट्स येतात. तुम्ही त्यांचे अपडेट्स तपासत रहा.

Leave a Comment