बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया

  1. गुगलवर NPCI सर्च करा.
  2. NPCI च्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि “consumer” या ऑप्शनवर क्लिक करा.
  3. “Bharat Aadhar Seeding” या ऑप्शनवर क्लिक करा.
  4. आधार क्रमांक टाका आणि “Request for Aadhar Seeding” या पर्यायावर क्लिक करा.
  5. तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे, त्या बँकेचे नाव निवडा.
  6. खाते क्रमांक टाका, टर्म्स अँड कंडिशन्स वाचा, स्वीकारा आणि सबमिट करा.

Leave a Comment