- सर्वप्रथम, https://uidai.gov.in या संकेतस्थळावर जा.
- माय आधारच्या वेबसाईटवर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा भरून लॉगिन करा.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका.
- लॉगिन झाल्यावर, डॅशबोर्डवर “Bank seeding status” हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचे नाव, आणि खाते अॅक्टिव्ह आहे की नाही याची माहिती मिळेल.