मराठ्यांचा नवा सरदार आम्ही जरांगे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

महाराष्ट्र मध्ये चालू असलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांच्या आयुष्य वर आधारित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाची टीम आज प्रमोशनसाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. 21 जून 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जालना जिल्ह्यात मंठा या तालुक्यात चित्रपटाच्या टीमचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.

मराठ्यांचा संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचे फक्त जीवनाविषयी नाही तर त्यांनी मराठा समाजासाठी आज पर्यंत कोणकोणत्या गोष्टी तसेच म्हणाले तरंगे पाटील यांना त्यामध्ये आलेले अडथळे अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये आहेत.मनोज जरांगे पाटील यांचा यश नव्हे, तर संघर्ष सर्वांसमोर आणायचं आहे. जरांगे पाटील फक्त लाठीचार्ज मुळे मोठे झाले नाहीत, तर त्याआधी ही त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष होते, हेच राज्याच्या समोर आणायच्या उद्दिष्टाने “संघर्ष योद्धा” चित्रपट तयार केला. 21 जूनला फक्त मराठा समाजाचे नव्हे तर राज्यातील सर्व समाजाने हा चित्रपट पाहावा, अशी भावना ‘संघर्ष योद्धा’ चित्रपटाच्या टीमने व्यक्त केली.

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

आम्हाला जरांगे पाटील यांचं यश नव्हे, तर त्यांचा संघर्ष सर्वांसमोर आणायचं आहे. असं व्यक्तव्य ह्या फिल्मच्या टीमने केलेले आहे. मनोज जरांगे पाटील फक्त लाठीचार्जमुळे मोठे झाले नाहीत, तर त्या घटनेच्या आधीही त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष होते आणि तीच गोष्ट राज्याच्या समोर आणायच्या उद्दिष्टाने हे चित्रपट तयार करण्यात आल्याची भावना चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणाऱ्या रोहन पाटील यांनी व्यक्त केली. तर जरांगे पाटील यांनी शून्यातून इतिहास घडवला आहे, हे सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करत असल्याची भावना संघर्ष योद्धा चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी व्यक्त केली. हा चित्रपट इतर कोणत्याही समाजाला दुखवण्याच्या हेतूने तयार केलेल्या नाही फक्त मनात जरंगे पाटील यांच्या आयुष्यातील संघर्ष लोकांसमोर आणण्यासाठी हा चित्रपट लोकांच्या भेटीस आहे.

‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सुरेश पंडित यांचे असून मागील शंभर वर्षापासून नी सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर अण्णासाहेब पाटील वासे बरेच जे मराठा समाजासाठी लढले यांचा इतिहास आपण पाहिला नाही. आज आपण पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांचा यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक वेगळा चित्रपट असणार आहे. 

Leave a Comment