1 जून पासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25000 चा दंड वाहतूक नियमांमध्ये मोठा बदल

देशात वाहन चालकांसाठी अनेक वाहतुकीचे नियम बदलण्यात आले आहेत .पुण्यामध्ये घडलेल्या घटनेनंतर वाहतूक नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे .आता अशा परिस्थितीत अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी  कारवाई करून आल्याचे दिसून येते. सध्या मॉडिफाइड बाईक्स रस्त्यावर आणि रस्ता ज्यामुळे ध्वनी प्रदूषण ते रस्त्या अपघातापर्यंत अनेक समस्या निर्माण होतात .अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमची बाईक मॉडीफाय केली असेल. तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे वाहतूक पोलीस अशा दुचाकी वाहनांना दंड ठोकावत आहेत. हा दंड कमाल 25 हजार रुपयांपर्यंत असू शकतो अशा परिस्थितीत जर तुमची बाईक देखील मॉडीफाय केलेली असेल. तर तुम्हाला देखील 25 हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो. तर आज आपण कायद्यांमध्ये तीन सुधारणा बद्दल जाणून घेणार आहोत.

नियामा मध्ये केलेला नवीन बदल

एक जून नंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल 2019 पूर्वी विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी उच्च संरक्षण नंबर प्लेट यासारखीHSRP कलर कोडेड प्लेट्स असणे अनिवार्य आहे नंबर प्लेट न लावल्यास तुम्हाला पाच हजार ते दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो याशिवाय वाहनांमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची फॅन्सी नंबर प्लेट लावणे बेकायदेशीर आहे तसेच सरकारने दिलेली नंबर प्लेटची रचना तुमच्या नंबर प्लेट वरती असणे आवश्यक आहे.

दुसरा बदल म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी वेगात गाडी चालवणाऱ्यांना 25 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. वेगाने गाडी चालवली तर 1000 ते 2000 रुपये दंड भरावा लागणार. आणि अल्पवयी व्यक्तीने वाहन गाडी चालवली तर 25 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. जर एखादी‌ व्यक्ती लायसन्स विना परवानगीशिवाय वाहन चालवले तर 500 रुपये दंड भरावा लागणार  helmet नसल्यास शंभर रुपये दंड भरावा लागेल . सीटबेल्ट नसल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागेल. आणि जर तुम्ही 18 वर्षे पेक्षा कमी वयातच वाहन चालवले तर तुमचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला पुढील 25 व्या वर्षापर्यंत नवीन परवाना मिळणार नाही.

Leave a Comment